Header Ads

ad

मागासवर्गाच्या 'कल्याणा'ला कात्री; अर्थसंकल्पात विविध योजनांच्या तरतुदीत लक्षणीय घट

Mumbai News : मागासवर्गीय तरुणांना उद्योगांसाठी प्रोत्साहन देण्यासाठीची १०० कोटीं रुपयांची तरतूद थेट १० कोटींवर, तर अनुसूचित जातींतील तरुणांच्या शिष्यवृत्तीसाठीची १५० कोटी रुपयांची तरतूद ५५ कोटी रुपयांवर आणण्यात आली आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/nuHNCj6

No comments