Header Ads

ad

सॉरी दादा, मी या आयुष्याला वैतागलोय; मोठ्या भावाला मेसेज करुन तरुणाचं टोकाचं पाऊल...

Satara News: मेसेज पाहून गणेश घाबरून गेला. त्याने किरणच्या रूमकडे धाव घेत त्याला हाक मारत दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र किरणने दरवाजा आतून बंद केला असल्याने त्याला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे गणेशने आरडाओरड करत घरातील सर्वांना हाक मारली.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Csd9ZOy

No comments