Weather Alert : पुढचे ४ दिवस राज्यावर अस्मानी संकट; हवामान खात्याकडून 'या' जिल्ह्यांना पावसाचा इशारा
Weather Forecast Vidarbha Maharashtra : राज्यात बदलत्या हवामानामुळे आरोग्यावर आणि शेतीवर याचा गंभीर परिणाम होत असल्याचं दिसतं. अशात आता हवामान खात्याकडून पुढचे ४ दिवस राज्यात अवकाळी पाऊस असल्याचा इशारा दिला आहे. यामुळे कोणत्या राज्यांमध्ये पाऊस कोसळेल? वाचा सविस्तर...
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/bhDSrRM
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/bhDSrRM
Post a Comment