Header Ads

ad

मच्छी मिळाली नाही म्हणून खून, मग स्वत:च्या मृत्यूचा बनाव, अखेर २७ वर्षांनी पकडला गेला

Ratnagiri Crime News: गेल्या २७ वर्षांपासून एक आरोपी पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्यांना अटक केली आहे. या आरोपीने एका व्यक्तीचा खून केल्याचा आरोप आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/fyVT5eo

No comments