रेल्वेचा आज 'रविवार'! आंबेडकर जयंतीनिमित्त रविवार वेळापत्रकानुसार धावणार गाड्या, शेकडो फेऱ्या रद्द
Local Trains Will Run As Per Sunday Schedule Today: आज १४ एप्रिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने आज मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर लोकल फेऱ्या रविवारप्रमाणे सुरु असतील.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/WXrKUou
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/WXrKUou
Post a Comment