Header Ads

ad

भिवंडीत शोककळा; दोन वेगवेगळे भीषण अपघात, बाप लेकासह चार जणांचा मृत्यू; तिघे गंभीर

Accidents in Bhivandi : भिवंडीत दोन ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात चौघे ठार झाले आहेत. मृतांमध्ये बाप-लेकाचा समावेश आहे. या अपघातीतल तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/2Ck3GTa

No comments