Header Ads

ad

चोरट्यांनी दुकानात मोठा डल्ला मारला, मात्र एक चूक केली, पूर्ण टोळीच आली पोलिसांच्या जाळ्यात

Police cauht gang of thieves : धाराशीवमधील तुळजापूर येथील एका मोबाइलच्या दुकानात मोठी चोरी झाली. मात्र या चोरट्यांनी केलेल्या एका चुकीमुळे संपूर्ण चोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/UpmbR4n

No comments