Header Ads

ad

पाइपलाईनला हात लावला तर...; पुण्यात बायकोला जातीवाचक शिवीगाळ, नवऱ्याला गाडीत टाकून बेदम मारहाण

Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी फोफावत असल्याचं दिसत आहे. याचदरम्यान, पुण्यातील बारामतीमध्ये शेतातील वादावरुन जातीवाचक शिवीगाळ आणि बेदम मारहाण करण्यात आली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/MbxJs3K

No comments