Header Ads

ad

नवरा- सासूला जेवणातून थोडं-थोडं विष देत मारलं, मुंबईतील हायप्रोफाईल हत्याप्रकरणी पोलिसांची मोठी मागणी

santacruz murder case | कमलाकांत शहा यांच्या रक्तात धातूंचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त आढळून आले होते. त्यांच्या रक्तात आर्सेनिक आणि थॅलियम हे जहाल विषारी घटक सापडले होते.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/HW14j3U

No comments