Header Ads

ad

बोरघाट भीषण अपघात: मुंबईतील दिंडोशीत शोककळा, कोवळ्या वयात घेतला जगाचा निरोप

Khopoli bus accident : खोपोलीत बोरघाटात झालेल्या भीषण अपघातामुळे दिंडोशीतील खडकपाडा, संतोषनगर, नागरी निवारा, महापालिका वसाहतीत शोककळा पसरली आहे. इथे राहणारी कोवळ्या वयाची मुले या अपघातात ठार झाली.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/5EKzs6A

No comments