Header Ads

ad

बसमधून प्रवास करताना सावधान! गर्दीत चोरांची हातसफाई, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Mumbai Crime News: बसमध्ये होणाऱ्या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चार जणांची टोळी गजाआड; साडेसात लाखांचे मोबाइल हस्तगत केले आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/RmGob8s

No comments