करोना रुग्णवाढीमुळे राज्य सरकार 'इन अॅक्शन मोड'; करोना लशींबाबत घेतला महत्वपूर्ण निर्णय
State Govt Will Purchase Corona Vaccines : राज्यात १५ टक्क्यापेक्षा कमी व्यक्तींनी बूस्टर मात्रा घेतलेली आहे. सहआजार असलेले, गर्भवती महिला, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्राधान्याने लसीकरण होणे गरजेचे आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ZexufPE
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ZexufPE
Post a Comment