फटलणवर शोककळा! जवान जम्मूला कर्तव्यावर जाण्यापूर्वी मामाला भेटायला गेला, परतताना घडले धक्कादायक
Satara News : फलटण तालुक्यातील दुधेबावी येथील जवानाचा बिजवडी येथे अपघाती मृत्यू झाला आहे. या जवानाला जम्मूला कर्तव्यावर जायचे होते. मात्र तत्पूर्वी मामाला भेटण्यासाठी तो गेला असताना त्याच्या दुचाकीला अपघात झाला.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/r9QGVvJ
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/r9QGVvJ
Post a Comment