टॉयलेटमध्ये जन्म देत बाळाला खिडकीतून बाहेर फेकलं, पुण्यातल्या प्रकारणाचं धक्कादायक वास्तव
Pune Unmarried Girl Gave Birth To Child: नवले हॉस्पिटलच्या कॅज्युअलटी वार्डमध्ये एका १९ वर्षाची अविवाहित मुलगी पाठीचा त्रास,अशक्तपणा आणि चक्कर येत असल्याचं सांगत रुग्णालयात आली. डॉक्टरांनी तिच्यावर प्राथमिक उपचार सुरू करण्यात आले होते. मात्र, ती तपास करताना व्यवस्थित प्रतिसाद देत नव्हती. तसेच, तिने तिच्या मासिक पाळीची तारीख देखील चुकीची सांगितली होती.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/xYIZsJ2
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/xYIZsJ2
Post a Comment