Header Ads

ad

Balu Dhanorkar: चंद्रपूरचा जाएंट किलर हरपला,बाळू धानोरकरांची मत्र्यांना पराभूत करत विधानसभेसह लोकसभेत एंट्री

Balu Dhanorkar : चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचं नवी दिल्लीतील मेदांता रुग्णालयात निधन झालं. बाळू धानोरकर यांच्या निधनानं चंद्रपूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/cHqOWAs

No comments