Header Ads

ad

सरपंच पत्नीने राजीनामा द्यावा म्हणून दबाव, पतीला बेदम मारहाण, पुण्यातील घटना

Pune Crime News: सरपंच पत्नीच्या राजीनाम्यासाठी पतीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. हिंजवडी परिसरातील या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/aixAlsU

No comments