Header Ads

ad

पुण्यात उंड्री रोडवर भीषण अपघात; बसचा ब्रेक फेल, कारसह अनेक वाहनांना धडक, दोन ठार

Pune Nibm Undri Road Accident News : पुण्यात रात्रीच्या वेळी मोठा अपघात झाला आहे. एका बसचा ब्रेक निकामी झाल्याने भीषण अपघात झाला आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Ol1mtdp

No comments