छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य, १७ वर्षीय तरुणाला अटक, भिवंडीतील प्रकार
Crime News In Marathi: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी १७ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली असून या प्रकरणी मोठा तणाव निर्माण झाला होता.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/jtupSJU
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/jtupSJU
Post a Comment