समृद्धी महामार्गाबाबत आरटीओचा मोठा निर्णय, रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना बंदी, तपासणीही झाली सुरू
Samriddhi Highway : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर आता रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. या महामार्गावर त्या दृष्टीने आता वाहनांची तपासणी देखील केली जात आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ERhODQG
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ERhODQG
Post a Comment