Header Ads

ad

मुंबईहून पुण्याला जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; वाशी-पुणे शिवनेरी बससेवेबद्दल धक्कादयक अपडेट,जाणून घ्या

Vashi-Pune Shivneri Bus News : सवलतींच्या योजनांमुळे एसटी बसगाड्यांच्या प्रवाशांची संख्या वाढली असून गाड्यांअभावी प्रवाशांना एसटी आगारांत ताटकळत उभे राहावे लागत आहे. अशा स्थितीत प्रवासी प्रतिसाद नसल्याचे कारण देत वाशी-पुणे शिवनेरी सेवा बंद करण्याचा निर्णय एसटी महामंडळाच्या मुंबई विभागाने घेतला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/HuYixpB

No comments