Header Ads

ad

ठाणे-पुणे ई-शिवनेरीला प्रवाशांची पसंती कायम, मुंबई-पुणे प्रवासाची प्रतीक्षा कायम; कारण...

MSRTC E Shivneri Thane to Pune: राज्यातील पहिली ई-शिवनेरी ठाणे-पुणेला प्रवाशांची पसंती कायम आहे. आठवडाभरात २० लाखांहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/u5QEZHS

No comments