उत्तर महाराष्ट्र तापले; उष्माघाताने दोन बळी; राहुरीमध्ये शेतकऱ्याचा, तर जळगावात महिलेचा मृत्यू
Maharashtra Climate : उन्हाचा तडाखा वाढत असून, जळगावचे तापमान ४५ अंशांवर गेले आहे. तर नाशिकमध्ये ३८.६ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. नाशिक तालुक्याच्या सीमेवरील राहुरी येथे शेतकऱ्याचा शनिवारी, तर जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील महिलेचा शुक्रवारी उष्माघाताने मृत्यू झाला.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/vOdmCGJ
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/vOdmCGJ
Post a Comment