Header Ads

ad

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार जळून खाक, आगीत दोघांचा होरपळून मृत्यू, ओळखही पटेना

Samruddhi Mahamarg Accident Buldhana Deulgaon : समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला आहे. कारला झालेल्या अपघातानंतर तिने पेट घेतला आणि यात कारमधील दोघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/VrJNfpP

No comments