शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील 'वेगळ्या' विचाराचा गट नाराज
Maharashtra Politics: गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेली उलथापालथ अखेर थांबली आहे. शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Vrw64iX
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Vrw64iX
Post a Comment