मोठी बातमी: मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
Vishwanath Mahadeshwar: मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे निधन झाले आहे. विश्वनाथ महाडेश्वर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आहेत. त्यांनी मुंबईचे महापौरपद भूषवले आहे. त्यांनी नागरिक शिक्षण समितीचे अध्यक्ष आणि स्थायी समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/4nc1XPi
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/4nc1XPi
Post a Comment