Header Ads

ad

आधी मद्यपान, मग समलिंगी संबंध; नागपुरात ४५ वर्षीय गे पार्टनरची हत्या,२३ वर्षीय तरुणाला अटक

Nagpur Murder : संदीप आणि घनश्याम समलिंगी असून त्यांची जुनी ओळख असल्याचे कळते. बऱ्याच काळापासून त्यांच्यात समलैंगिक संबंधसुद्धा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ClvLuZO

No comments