Header Ads

ad

मुंबई-रायगड प्रवास जलद होणार, मुंबईकरांसाठी कोस्टल रोडबाबत एकनाथ शिंदेंकडून मोठी अपडेट

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कोस्टल रोडच्या कामाची पाहणी केली. कोस्टल रोड यंदाच्या डिसेंबरपर्यंत कार्यान्वित करण्याचा मानस असल्याचं शिंदे म्हणाले.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/RTZduvm

No comments