Header Ads

ad

Buldhana Accident: मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात; ५ जण ठार, १३ जखमी

Buldhana Accident News: बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर १३ जण जखमी झाले आहेत. भरधाव ट्रक आणि एसटीच्या धडकेनं हा भयंकर अपघात घडला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/0nwfNZh

No comments