Header Ads

ad

Buldhana Accident: मुंबई-नागपूर महामार्गावर ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात; ५ जण ठार, १३ जखमी

Buldhana Accident News: बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे ट्रक आणि एसटीचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात ८जणांचा मृत्यू झाला आहे तर १३ जण जखमी झाले आहेत. भरधाव ट्रक आणि एसटीच्या धडकेनं हा भयंकर अपघात घडला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/XF7hUNW

No comments