Header Ads

ad

Gautami Patil : गौतमी पाटीलबाबत छत्रपती संभाजीराजेंचे पहिल्यांदाच मांडले मत; स्पष्टपणे म्हणाले...

Gautami Patil : गौतमी पाटील आणि तिच्या आडनावावरून सुरू असलेल्या वादासंदर्भात स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांना प्रसारमाध्यमांनी त्यांचे मत विचारले. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/uAqIEKZ

No comments