Header Ads

ad

MPSC Hacking: डार्कनेटवरुन मदत, ४०० डॉलर्सची सुपारी, एमपीएससी हॉलतिकीट हॅकरला अटक, नवी मुंबई पोलिसांची कारवाई

MPSC Hacker Arrested : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वेबसाइटवर टाकण्यात आलेली ९४ हजार १९५ प्रवेशपत्र बेकायदेशीरपणे डाऊनलोड केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/eos9B3x

No comments