Mumbai News: मुंबई-नवी मुंबईची जोडणी; पृथ्वीच्या चार प्रदक्षिणा इतक्या वायरींचा वापर; वाचा सविस्तर...
Mumbai News: शिवडी-न्हावा शेवाची (एमटीएचएल) समुद्रीजोडणी बुधवारी पूर्ण झाल्याने मुंबई-नवी मुंबई एकमेकांना जोडले गेले आहे. समुद्रावरील देशातील सर्वांत लांब व जगातील १०वा सर्वाधिक लांबीचा असलेला हा सागरी सेतू वाहनयोग्य झाला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/1jRvt4W
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/1jRvt4W
Post a Comment