Nagpur News: डिझेलच्या टाकीचा मोठा स्फोट; वेल्डिंग काम करताना झालेल्या चुकीने एकाचा मृत्यू तर तिघे गंभीर
टँकरमध्ये वेल्डिंग करताना झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर तिघे गंभीर जखमी झाल्याची घटना नागपूरमधील कपिलनगर पोलिस ठाण्यांतर्गत मारूती शोरूमजवळ घडली.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/6sWdomY
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/6sWdomY
Post a Comment