Pune News : सिंहगड परिसरात ७ हजार वर्षांपूर्वी होता मानवाचा वावर? आढळले आश्चर्यचकित करणारे कातळशिल्पे
Ancient Carvings Found At Sinhagad : अमूर्त कातळशिल्पांमुळे सिंहगड आणि परिसरात प्रागैतिहासिककालीन मानवाचा अधिवास असल्याचे दिसून येते. चित्रांचा अर्थ लागत नसल्याने माणूस बौद्धिकदृष्ट्या विकसित होण्याआधीच्या या आकृत्या असण्याची शक्यता आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/0j7tLm3
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/0j7tLm3
Post a Comment