Header Ads

ad

Ulhasnagar News: शिवसेना शाखाप्रमुखाच्या हत्येबाबत मोठी अपडेट, पोलिसांनी मारेकऱ्यांना पकडलं, हत्येचं कारण समोर

Maharashtra Crime News: २६ मे रोजी उल्हासनगरमध्ये झाली होती निर्घृण हत्या. शब्बीर शेख हा शिवसेनेचा शाखाप्रमुख होता. त्याच्या हत्येने शहरात एकच खळबळ उडाली होती.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/76xzMPa

No comments