Header Ads

ad

दवदर फडणवस दणर शरद पवर आण रज ठकरन जरदर झटक वच नमक परकरण कय?

चंद्रपुरात राष्ट्रवादी आणि मनसेला जोरदार धक्का बसणार आहे. राष्ट्रवादीचे अशोक जीवतोडे आणि मनसेचे रमेश राजूरकर भाजपात प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या दोघांच्या भाजप प्रवेशाने राष्ट्रवादी आणि मनसेला मोठा झटका बसणार असल्याचे चित्र पहायला मिळणार आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/yYODFZc

No comments