Header Ads

ad

लच घतल अन लज घलवल; नदडमधय रपय घतन महल मखयधपक रगहथ जळयत

Nanded Crime News: नांदेड जिल्ह्यातील एका खासगी शाळेत विद्यार्थ्यांची कशा प्रकारे आर्थिक लूट केली जाते हे लाच लुचपत विभागाच्या कारवाई दरम्यान समोर आलं आहे. सातवी पासची टीसी देण्यासाठी चारशे रुपयांची लाच मागणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिकेला एसीबीने शनिवारी रंगेहाथ पकडलं आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/bAy4hF8

No comments