Header Ads

ad

मित्रासोबत मॉर्निंग वॉकला गेले, कारच्या धडकेत मृत्यू; दोन दिवसांत सत्य समोर! धाकट्या भावाने...

Nanded Crime Younger Brother Kills Older Brother : पैसा मालमत्तेतून नात्यांचाही खून होत आहे. आता अशाच प्रकरणातून सख्ख्या भावाने आपल्या भावाचा खून केल्याचा आरोप होत आहे. भावाला ठार मारण्यासाठी कट रचल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ZIFLb9N

No comments