राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा, उत्तर महाराष्ट्रातून शिंदे फडणवीसांच्या टीममध्ये कुणाला संधी?
Maharashtra Cabinet Expansion : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Ql6PuEz
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/Ql6PuEz
Post a Comment