कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाबाबात गुड न्यूज! वनखात्याचा ग्रीन सिग्नल
Kalyan-Badlapur 3rd and 4th Line Latest News : मुंबईत येण्यासाठी कल्याणच्या पुढे राहणाऱ्या प्रवाशांना मेल, एक्स्प्रेस आणि मालगाड्यांमुळे रोज उशिर होतो. त्यातच प्रचंड गर्दीने प्रवाशांचे आणखी हाल होतात. पण आता रोजची ही कटकट संपणार आहे. कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या मार्गाला वन विभागाने मंजुरी दिली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/qSlDVEk
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/qSlDVEk
Post a Comment