Header Ads

ad

अभिमानास्पद! एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच, सासवड-जेजुरी मार्गावर महिलेने चालवली बस, महिला आयोगाकडून अभिनंदन

Pune News : ज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एका महिलेने सासवड ते नीरा मार्गावर एसटी बस चालवल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. राज्य महिला आयोगानेही या महिलेचे कौतुक केले आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ONoL9YT

No comments