Header Ads

ad

तटललय वजचय तरमळ आध मलच मतय नतर आईनह जव गमवल घटनन गव हळहळल

Kolhapur Panhala Nebapur Mother And Son Electrocuted : कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळामध्ये अंत्यत दुर्दैवी घटना घडली आहे. नेबापूर हद्दीतील जगताप शेत नावाच्या ठिकाणी तुटलेल्या विजेच्या तारेला स्पर्श होऊन आई आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/iUTW2kB

No comments