Costal Road : कोस्टल रोडच्या कामाबाबत अपडेट, महापालिकेवर आर्थिक भार, ३५७ कोटी मोजावे लागणार, कारण...
Costal Road : मुंबईतील बहूचर्चित कोस्टल रोडच्या कामासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. कोस्टल रोडच्या कामासाठी महापालिकेला तब्बल ३५७ कोटी रुपये आणखी मोजावे लागणार आहेत.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/JtqwVBE
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/JtqwVBE
Post a Comment