Header Ads

ad

Crime: ट्रेनचं तिकीटही काढलं होतं, पण घरी जायची इच्छा अधुरीच, मुंबईच्या हॉस्टेलमध्ये तरुणीची वॉचमनकडून हत्या

Mumbai Crime News: मरीनड्राईव्ह येथील वसतिगृहातील तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. ही तरुणी मूळची अकोल्याची होती.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/UYcSTb0

No comments