Monsoon 2023 : गुड न्यूज, बिपरजॉयचा धोका टळला, मान्सून केरळमध्ये दाखल होण्याचा मार्ग मोकळा,आयएमडीकडून अपडेट
Monsoon 2023 : यंदाच्या मान्सूनचा प्रवास उशिरानं सुरु आहे. केरळमध्ये मान्सून कधी दाखल होणार याबाबत अपडेट समोर आली आहे. मात्र, त्याची प्रगती कमजोर असल्याची बाब समोर आली आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/5gEBtYX
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/5gEBtYX
Post a Comment