Header Ads

ad

Mumbai Metro: डब खरच कट; मटर मरगकवरल इतकय गडयच तयर सर

Mumbai Metro: स्वामी समर्थनगर ते विक्रोळीदरम्यान उभारण्यात येत असलेल्या मेट्रो ६ मार्गिकेवरील १८ गाड्यांची तयारी मुंबई महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरू केली आहे. यामध्ये १०८ डब्यांचा समावेश असेल. त्यावर ९८९ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/UKrkzT1

No comments