Shivsena Vs BJP: एकनाथ शिंदेंचं पाठबळ असलेल्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात भाजपचे गंभीर आरोप, ईडी चौकशी लागणार?
Maharashtra Politics News: गेल्या काही दिवसांपासून ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरातील शिंदे गटाच्या आणि भाजप नेत्यांमध्ये सातत्याने खटके उडत आहेत. भाजप पदाधिकारी यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा वाद आणखी पेटला आहे.
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ZhXdbsW
from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/ZhXdbsW
Post a Comment