Header Ads

ad

पणपर खललयन जमम-कशमरमधल नरसगचय वदयरथनच मतय नगपरत खळबळ

Nagpur Nursing Student Died: जम्मू-काश्मीर येथील विद्यार्थिनी जी नागपुरात बी.एस.सी नर्सिंगचं शिक्षण घेत होती तिचा अचानक मृत्यू झल्याने नागपुरात एकच खळबळ माजली आहे. तिने पाणीपुरी खाल्ल्यानंतर तिला उलट्या होऊ लागल्या, ताप आला आणि मग दोन दिवसात तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/FY5zXBe

No comments