Header Ads

ad

कौतुकास्पद! पिंपळगाव सराईत सर्वधर्मसमभावाचे जिवंत उदाहरण, वारकरी महिलेचे मुस्लिम बांधवांकडून सत्कार

Warkari woman felicitated : बुलढाण्यात एका ६५ वर्षीय वारकरी महिलेचा मुस्लीम बांधवांनी सत्कार करून सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. या सत्काराचे बुलढाण्यात कौतुक करण्यात येत आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/O1BrH09

No comments