Header Ads

ad

कोकणात ट्रेकिंगसाठी निघाले, दाट धुक्याने तिघांचा घात, वळणावर अंदाज चुकला अन् गाडी थेट...

Neera Deoghar Dam News: भोरमधील चौघे जण कोकणात ट्रेकिंगसाठी निघाले होते. मात्र वाटतेच घडलेल्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पहाटेच्या धुक्यामुळे त्यांच्यावर नको तो प्रसंग ओढावला आहे.

from Maharashtra News in Marathi | Latest News Today | महाराष्ट्र बातम्या https://ift.tt/6FdhTMY

No comments